लोखंडे वस्ती गणेश मंडळामार्फत समाज जागृती कार्यक्रम

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
लोखंडे वस्ती म्हसवड ता. माण येथील नवसंकल्प गणेश मंडळामार्फत विविध सांस्कृतिक व सामाजिक जागृतीसाठी कार्यक्रम आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात हळदी कुंकू,चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, डान्स स्पर्धा, महा प्रसाद असे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. चित्रकला स्पर्धेमध्ये सायली नंदकुमार लोखंडे (प्रथम),मेघराज रामचंद्र लोखंडे (द्वितीय), मयुरी ज्ञानेश्वर लोखंडे (तृतीय), विवेक महादेव लोखंडे (उत्तेजनार्थ), वैभव ज्ञानेश्वर लोखंडे (उत्तेजनार्थ) संचित नंदकुमार लोखंडे (उत्तेजनार्थ) भाग्यश्री भगवान लोखंडे (कॅनव्हास पेंटिंग). तर संगीत खुर्ची महिलांमध्ये
सौ विजया नंदकुमार लोखंडे (प्रथम) सौ बाळाबाई चंद्रकांत लोखंडे (द्वितीय) नंदाबाई अरुण लोखंडे(प्रथम) सौ अंजली विकास लोखंडे(द्वितीय)आणि मुलींमध्ये रेश्मा बापू खुडे (प्रथम),मयुरी ज्ञानेश्वर लोखंडे (द्वितीय), ज्योती सदाशिव लोखंडे (तृतीय) इत्यादी विजेत्यां स्पर्धकांना  वस्तीवरील ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले. यावेळी भारतीय सेनेत कार्यरत असणारे श्री भगवान अनंत लोखंडे यांनी  देशातील भावी नागरिक विद्यार्थी नवयुवक यांना मनोबल उंचवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन श्री प्रा.डॉ. तुकाराम नामदेव लोखंडे (बार्शी) श्री.रजनीकांत मोहनराव लोखंडे (प्रशासकीय अधिकारी.पुणे) श्री शिवाजी तुळशीराम लोखंडे (सामाजिक कार्यकर्ते.पुणे)
श्री भगवान अनंत लोखंडे (आर्मी) श्री.कुमार बबन लोखंडे( K ग्राफिक्स अँड मीडिया पुणे) श्री विकास मरीबा लोखंडे (DTDC कुरिअर .पुणे)
यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वस्तीवरील तरुण कार्यकर्ते  साजन लोखंडे,संकेत लोखंडे, श्री आळंदे सर (सिद्धनाथ हायस्कूल) रामचंद्र लोखंडे, दयानंद लोखंडे, तानाजी लोखंडे,अक्षय लोखंडे, रमेश लोखंडे, दीपक लोखंडे, नंदकुमार लोखंडे, बबन लोखंडे, शामराव लोखंडे, महादेव लोखंडे, सदाशिव लोखंडे किरण पाटोळे, विपुल लोखंडे, ज्ञानेश्वर लोखंडे, अंगराज लोखंडे,सर्व क्रियाशील कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिकेत लोखंडे यांनी केले. सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष भैय्यासाहेब लोखंडे तर आभार प्रदर्शन राजेंद्र लोखंडे यांनी केले
One attachment • Scanned by Gmail


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!