कै. सौ शकुंतला अण्णा पुजारी यांचे प्रथम वर्ष श्राध्द निमित्ताने यललमा देवी मंदिर खासबाग मळा येथे सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते
डॉ सागर जाधव m d i a c h (grees) होमिओपॅथी तज्ञ आयुर्वेद तज्ञ या डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिबिरात तपासणी करून औषध मोफत देण्यात आले शिबिरात 300ते 400 रुग्णांची तपासणी करण्यात आली व औषध देण्यात आले
शिबिराच्या सुरवातीला डॉ जाधव याचा सत्कार राघुबाबा पुजारी व मारुती खासबागे यांचे हस्ते करण्यात आला त्यावेळी कुमार सरतापे, गब्बारभाई काझी, सचिन दवडे, गणेश नामदास, दिलीप भंडारे व सर्व यललमा देवी भक्त उपस्थित होते