व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड…प्रतिनिधी… क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल म्हसवड इयत्ता 10 वी निकाल नुकता जाहीर झाला असून स्नेहा काटकर हिने प्रथम, ऋग्वेद मंगरूळे द्वितीय तर सारंग हेगडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे..
(स्नेहा पांडुरंग काटकर 92.60%)
कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल म्हसवड इयत्ता दहावी मधील यशस्वी विद्यार्थी, मिळालेले गुण व गुणानुक्रम पुढीलप्रमाणे. स्नेहा पांडुरंग काटकर 92.60% ,ऋग्वेद राहुल मंगरूळे 89.40 , सारंग ज्ञानेश्वर हेगडे 87.60% , समृद्धी जयंत ढाले 85.20% , अथर्व बाळासाहेब अडसर 85.20% , वेदांतिका विजय काटकर 81% , विशेष म्हणजे सिद्धी तुषार ओतारी हिने मराठी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले.
F ( ऋग्वेद राहुल मंगरूळे 89.40 )
(सारंग ज्ञानेश्वर हेगडे 87.60%)
कृषी विकास प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर, संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, प्राचार्य विन्सेंट जॉन व राहुल फुटाणे , क्रांतीवर संकुलातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .