अयोध्या नगरी येथे प्रभु श्रीराम मुर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम प्रसंगी आनंद उत्सवरुपी निघालेल्या रथयात्रा मध्ये हिंदू समाज बांधवांना शुभेच्छा देऊन मुस्लिम समाज पिलिव यांच्या वतीने जिलेबी वाटप करण्यात आले
याप्रसंगी पिलिव चे लोकनियुक्त सरपंच नितीन मोहिते भाजपा शहराध्यक्ष राजाभाऊ करांडे पत्रकार प्रमोद भैस मुस्लिम समाज चे जेष्ठ नेते अरिफखान पठाण अफजलखान पठाण इसाक भाई बागवान जमीर तंबोली नटवर पठाण कदिर पठाण आयाज पठाण अरमान शेख सोहेल काझी अमन सय्यद अमिर शेख राज पठाण साबीर सय्यद रसुल मुजावर निसार मुलाणी अशपाक बागवान हासिम पठाण आदी समाज बांधव उपस्थित होते