म्हसवड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त माजी नगराध्यक्ष नितीनशेठ दोशी यांनी आज म्हसवड येथील आंबेडकर भवन येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी म्हसवड चे माजी नगराध्यक्ष कुमार सरतापे, शिवदास सरतापे, मोहन सरतापे,व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.