*इंजि. सुनील पोरे साहेब यांच्या प्रेरणेने मोफत अकरा मारुतीचे दर्शन यात्रा*

बातमी Share करा:

   

व्हिजन २४ तास न्युज (संपादक अहमद मुल्ला )

  म्हसवड         

        म्हसवड येथील पोरे कुटुंबीय शुभम भारत गॅस एजन्सी व जनश्री फाउंडेशन यांच्या माध्यमातून कायमच समाज उपयोगी नवनवीन कल्पना राबविण्यात कायमच पोरे कुटुंबीय अग्रेसर असते अशीच एक कल्पना घेऊन इंजिनियर सुनील पोरे यांनी  तरुणांना एकत्र आणून तरुण पिढीस दैविक मार्गाचा छंद जडण्यासाठी  एक प्राथमिक प्रयोग म्हणून अकरा मारुती दर्शन यात्रा आयोजित केली असून यात तरुणाना मोफत रामदास स्वामी स्थापित ११ मारुतीचे दर्शन घडवून आणण्याची कल्पना  सुचली व त्यांनी ती लगेच प्रत्येक्षात आणली त्यांनी म्हसवड शहरातील सर्व तरुणांसाठी परपत्रक काढून कळवले आहे की 
सर्व हनुमान भक्त यांना कळविण्यात येते की येणाऱ्या *हनुमान जयंतीचे* औचित्य साधून दिनांक 4 एप्रिल 2023 रोजी *इंजि. सुनील पोरे साहेब यांच्या प्रेरणेने मोफत अकरा मारुतीचे दर्शन यात्रा* आयोजित केलेली आहे. तरी खास युवक हनुमान भक्तांनी  याचा लाभ घ्यावा असे आवाहन एडवोकेट शुभम पोरे यांनी केले आहे. मर्यादित सीट उपलब्ध असल्याने लवकरात लवकर नाव नोंदणी करावी ही विनंती
या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करणभैया पोरे मित्र समूह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून यात भाग घेणाऱ्या तरुणांनी आपली नावनोदंनी  साठी पुढील ठिकाणी संपर्क साधावे
*नाव नोंदणीसाठी संपर्क*
आकाश मेंढापुरे ८३९००२१००३
रोहित टकले ९९७०८७०२८२
अजिंक्य विधाते ९७६४९९३९९३

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!