मा. नगराध्यक्ष श्री नितीन दोशी यांची कन्या सौ समीरा सुयोग दोशी यांची जेऊर येथे ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
मा. नगराध्यक्ष श्री नितीन दोशी यांची कन्या सौ समीरा सुयोग दोशी यांची जेऊर येथे ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार श्री सन्मती सेवा दल म्हसवड यांच्यातर्फे करण्यात आला आहे सत्कार करताना सौ भावना संतोष दोशी तसेच सन्मती सेवा दलाचे संचालक तेजस व्होरा मा संचालक श्री जितेन्द्र गांधी, सचिन देशमाने, राजेंद्र गांधी, प्रवीण दोशी, अनिल कुमार दोशी, सुजय दोशी अद्वैत देशमाने तसेच 1008अदिनाथ दिगंबर जैन मंदिर चे ट्रस्टी श्री संतोष दोशी, श्री प्रितम शहा व श्री सन्मती सेवा दलाचे माजी अध्यक्ष श्री डॉ राजेश शहा