शेतकऱ्यांचा शेतीपंपाच्याा विजेचा प्रश्न तातडीने मार्गी लावा : जयकुमार गोरे
म्हसवड
येथील खासबाग, डावकरे मळा केवटे वस्ती , दहीवडे वस्ती ( नदीपलीकडील) शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या वीज पुरवठ्याबाबत असलेल्या तक्रारी माण खटाव चे लोकनेते जलनेते गोरगरीब शेतकऱ्यांचे कैवारी माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या या वेळी वीज वितरण कंपनीचे इंजिनियर डावरे साहेब यांना लगेच सूचना देऊन तातडीने येथील शेतकऱ्यांचा शेतीपंपाच्याा विजेचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या व वरिष्ठ अधिकारी श्री मुंडे साहेब यांनाही फोनवरून सूचना देऊन लवकरात लवकर येथील शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना भाऊंनी दिल्या यावेळी माजी नगराध्यक्ष विजय धट, सुरेश म्हेत्रे, मारुती खासबागे जालिंदर पिसे विजय डावखरे दत्ता डावखरे रावसाहेब खासबागे आनंदा खासबागे इतर शेतकरी बांधव उपस्थित होते