इंजि.श्री सुनील पोरे साहेब चषक , प्लास्टिक बॉल नाईट क्रिकेट स्पर्धेत बजरंग बली संघ प्रथम

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड

*मा.इंजि.श्री सुनील पोरे साहेब चषक* खंडोबा गणेश मित्र मंडळ चांदणी चौक म्हसवड आयोजित *भव्य प्लास्टिक बॉल नाईट क्रिकेट  या स्पर्धेचे फायनल मॅच व बक्षीस ट्रॉफी वितरण समारंभ *०५/०८/२०२३ रोजी संध्याकाळी* पार पडला यावेळी प्रमुख उपस्थित *माण- खटाव चे दमदार आमदार श्री जयकुमार गोरे भाऊ* युवा नेते करणभय्या पोरे *इंजि. श्री.सुनील पोरे साहेब*, माण तालुका भाजपा अध्यक्ष श्री शिवाजीराव शिंदे साहेब , मा.नगराध्यक्ष नितीनशेठ दोशी , मा. उपनगराध्यक्ष डॉ. वसंत मासाळ , ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब टाकणे , भाजपा म्हसवड शहराध्यक्ष बी एम अबदागिरे साहेब , दहिवडीचे मित्र श्री.सिद्धार्थ गुंडगे , श्री संजयजी जगताप ,श्री.विजयशेठ बनगर  ,श्री लुनेशभाऊ वीरकर ,श्री.बाळासाहेब पिसे ,श्री सोमनाथ केवटे , मित्र निखिल माळी , सागर नामदे , रोहित सरतापे ,बाबूभाई मुल्ला ,प्रवीण केवटे , सागर चव्हाण ,अभय लोखंडे , आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित होते. या सामन्याचे सूत्रसंचालन म्हसवडचे उत्कृष्ट *कलाकार श्री.महेश सोनवले सर यांनी केले व त्यांना उत्कृष्ट अशी साथ आकाश मेंढापुरे* यांनी दिली.


या सामन्याचे *प्रथम पारितोषिक विजेते ठरले ते बजरंग बली संघ म्हसवड, द्वितीय पारितोषिक विजेते ठरले ते एमजी बॉईज माळी गल्ली म्हसवड, तृतीय पारितोषिक विजेता ठरले ते रॉयल बॉईज व चतुर्थ पारितोषिक विजेते ठरले ते डी एक्स ग्रुप* या सर्व विजेत्यांचे आयोजक संयोजक यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
हे क्रिकेट  चषक उत्कृष्टरित्या पार पडण्यासाठी *ऍड.शुभम पोरे ,उत्कर्ष शिंदे , बाळू तावसे ,चैतन्य शिंदे, बापू भिंगारे ,गणेश नलवडे ,आकाश पिसे सनी शिंदे, विजय शिंदे ,व सर्व खंडोबा गणेश मंडळ चांदणी चौक म्हसवड* यांनी अथक परिश्रम घेतले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!