सत्य साई सेवा संस्था माण , संचलित न्यू मॉडर्न स्कूल म्हसवड येथे भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम इंजि.सुनीलजी पोरे साहेब यांचे हस्ते संपन्न झाला…
यावेळी संस्था अध्यक्षा पवार मॅडम, सचिव श्री. मगर सर, मुख्याध्यापिका सौ. गाडे मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंद , कर्मचारी वर्ग, पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर इ.5 वी चि विद्यार्थीनी कु.बनगर हिने एकांकिका सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांगावे मिस यांनी केले तसेच आभार श्री. आटपाडकर सर यांनी मानले.