धनगर समाजाला एस. टी. चे आरक्षण द्यावे मागणी साठी म्हसवड १०० टक्के बंद
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी–
सरकारने धनगर समाजाला एस. टी. चे आरक्षण द्यावे तसेच इतर न्याय हक्कांच्या मागणी साठीच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाच्यावतीने आज माणतालुका बंदची हाक दिली होती त्या हाकेला म्हसवडसह प्रमुख गावातील बाजारपेठा बंद ठेवून नागरिकांनी पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्तपणे १००% बंद पाळण्यात आला.
