धैर्यशीलभैय्या मोहिते पाटील यांनी बिदाल येथे घेतले श्री.गणेशाचे अशिर्वाद

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )

म्हसवड

           माण तालुक्यातील मौजे बिदाल येथे गणेश जयंती निमित्त धैर्यशीलभैय्या मोहिते पाटील यांनी उपस्थित राहून श्री.गणेशाचे अशिर्वाद घेतले.

      यावेळेस जि.प.सदस्य अरूण गोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुनतात्या काळे,सरपंच प्रमोद जगदाळे, माजी सभापती अतुल जाधव, माजी पं. स. सदस्य बाबासाहेब हुलगे, बालाजी जगदाळे, सुनिल जगदाळे, चंद्रकांत जगदाळे,  किशोर  इंगवले,सुरेश जगदाळे, आप्पासाहेब देशमुख, व इतर मान्यवर उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!