दैनिक ऐक्य पत्रकार मिलिंद लोहार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे चे आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडून सन्मान

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला)

कुलदीप मोहिते

कराड प्रतिनिधी :

 

राष्ट्रवादीचे आमदार व माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी सातारा रोड या ठिकाणी कोरेगाव खटाव तालुक्यातील   पत्रकारांना   सन्मान   करण्यासाठी कार्यक्रमाचे  नियोजन  केले  होते  प्रथमता त्यांनी बाळशास्त्री  जांभेकर  यांच्या  फोटोला हार घालून अभिवादन केले.
या कार्यक्रमांमध्ये खटाव तालुका पत्रकार संघ अध्यक्ष प्रतिनिधी  उपस्थित  होते. तसेच डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी व जिल्हाध्यक्ष यांचीही भाषणे होती .पत्रकाराने आपली भूमिका कशा पद्धतीने मांडली पाहिजे व आत्ताच्या युगामध्ये पत्रकार्तेचे स्वरूप कशा पद्धतीने बदलले आहे याबाबतीत आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्या भाषणातून थोडक्यात सांगितले तसेच पत्रकार कायदा विषयी पावले उचलावीत व पत्रकारांना असणाऱ्या विविध मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पूर्ण व्हाव्यात अशी मागणी अजय कदम यांनी केली

 

यावेळी दैनिक ऐक्यचे कोडोली प्रतिनिधी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.यावेळी अजय कदम ,सूर्यप्रताप कांबळे अपर्णा लोहार महेश क्षीरसागर असे बरेच पत्रकार उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!