*दहिवडी पोलीस स्टेशनला गुन्हे आढावा बैठकीमध्ये एकूण 5 पुरस्कार प्राप्त* दहिवडी पोलीस स्टेशन पुन्हा एकदा जिल्ह्यात नंबर वन**
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
दहिवडी -:
दहिवडी पोलीस स्टेशन पुन्हा एकदा जिल्ह्यात नंबर वन बनले आहे. गुन्हे आढावा बैठकीमध्ये या पोलीस स्टेशनला एकूण पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
मे आणि जून 2024 मध्ये महिला पथदर्शी प्रकल्पांतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल, सर्वात जास्त मुद्देमाल निर्गती केल्याबद्दल, सर्वात जास्त नॉन बेलेबल वॉरंट बजावून आरोपी अटक केल्याबद्दल आणि माननीय न्यायालयात जास्तीत जास्त गुन्हे दोषसिद्धी करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल हे पुरस्कार देण्यात आले आहेत.
हे पाच पुरस्कार आहेत:
1. बेस्ट पोलीस स्टेशन इन महिला पथदर्शी प्रकल्प
2. बेस्ट पोलीस स्टेशन इन मुद्देमाल निर्गती
3. बेस्ट पोलीस स्टेशन इन नॉन बेलेबल वॉरंट बजावणी
4. बेस्ट पोलीस स्टेशन इन कनविक्शन रेट


