दहिवडी पोलीस स्टेशन पुन्हा एकदा जिल्ह्यात नंबर वन*दहिवडी पोलीस स्टेशनला एकूण 5 अवॉर्ड
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
सादिक शेख
नाशिक पोलीस टाइम्स
सातारा जिल्हा प्रतिनिधी.
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.अक्षय सोनवणे आणि सहकाऱ्यांची सातत्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरी असल्यामुळे आज झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत दहिवडी पोलीस स्टेशनला एकूण 5 अवॉर्ड मिळालेले आहेत.
1) सर्वोत्कृष्ट नॉन बेलेबल वॉरंट बजावणी पुरस्कार डिसेंबर 2023
2) सर्वोत्कृष्ट नॉन बेलेबल वॉरंट बजावणी पुरस्कार जानेवारी 2024
3)सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार जानेवारी 2024
4)सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार संपूर्ण सन 2023
5) बेस्ट डिटेक्शन इन आंधळी डबल मर्डर केस
हे पाच पुरस्कार माननीय पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांच्या हस्ते देण्यात आलेले आहेत .
सदरची कामगिरी ही,सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे ,पोलीस हवालदार महिला पोलीस नाईक नीलम रासकर व त्यांचे पथक यांनी केलेली आहे. जनतेतून अभिनंदन होत आहे.