आम. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा
व्हिजन २४ तास (संपादक :अहमद मुल्ला )
करमाळा
करमाळा येथील जामा मस्जिद येथे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भेट देवुन रमजान महिनाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.तसेच मुस्लिम बांधवांनी आयोजित केलेल्या रोजा ईफ्तार पार्टीत सहभागी घेतला.प्रसंगी माजी आमदार नारायण पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भारत नाना पाटील,जगदिश अगरवाल,अमरजित साळुंखे,रितेश कटारिया,कलीम काझी सर,समीर शेख, पिंटु शेठ बेग,जमीर सय्यद, फारुख भाई जमादार,जहाँगीर बेग, आझाद शेख, इंदाज वस्ताद, अशपाक भाई सय्यद,अलिम भाई पत्रकार,फिरोज बेग,इमत्याज पठाण, जिलाणी पठाण, दिशान कबीर,अकिल शेख, सलीम शेख, इस्त्रायल शेख,आदि मान्यवर उपस्थित होते.