मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली जिल्हा दौऱ्यावर

बातमी Share करा:

सांगली, दि. ३, (जि. मा. का.) :
राज्यााचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मंगळवार, दि. ३ जानेवारी २०२२ रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दि. ३ जानेवारी रोजी दुपारी १.३०  वाजता क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय विद्यालय  शिरवळ हेलिपॅड येथे आगमन व ता. वाळवा जि. सांगली हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.15 वाजता कृषी महाविद्यालय ग्राऊंड, वाघवाडी फाटा, ता. वाळवा, जि. सांगली हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने ईश्वरपूर, ता. वाळवा, जि. सांगलीकडे प्रयाण. दुपारी 2.20 वाजता चि. उमेश रामचंद्र पवार यांच्या विवाह समारंभास उपस्थिती, स्थळ – इंदिरा पॅलेस, पुणे बेंगलोर हायवे, वाघवाडी फाटा, ईश्वरपूर, ता. वाळवा, जि. सांगली. दुपारी 3 वाजता ईश्वरपूर ता. वाळवा येथून मोटारीने वाघवाडी फाटा, कृषी महाविद्यालय ग्राऊंड, ता. वाळवा, जि. सांगली हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 3.05 वाजता कृषी महाविद्यालय ग्राऊंड, वाघवाडी फाटा, ता. वाळवा हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने राजभवन, मुंबईकडे प्रयाण.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!