म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई : कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या १९ जर्सी जनावरांची सुटका, ७.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड, ता. २२ –
म्हसवड पोलिसांनी गुरुवारी सकाळी एक मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या १९ जर्सी गोवंश जनावरांची सुटका केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून, तब्बल ७ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार