मासाळवाडी म्हसवड* तलाठी सजातील सर्व नागरिकांची मिटिंग
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
मासाळवाडी म्हसवड* तलाठी सजातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की *आमदार जयकुमार गोरे भाऊ* यांच्या आदेशा नुसार *सोमवार दिनांक २४/४/२०२३ रोजी सकाळी ९ वाजता मीटिंग आयोजित केली* आहे. या मीटिंग मध्ये मासाळवाडी तलाठी कार्यालय सजातील जमिनी संदर्भातील सर्व अडचणी सविस्तर मांडण्यात येतील व तात्काळ निर्णय घेण्यात येईल.
1. जमीन दस्त नोंदी, विहिर नोंदी, शेत तलाव नोंदी, हुकामनामे नोंदी, अश्या व इतर आपल्या अडचणी सविस्तर लेखी स्वरूपात घेवून येणे.
2. ऑनलाईन पीक पाहणी, जिरायत/बागायत क्षेत्र या विषयी माहिती
3.एमआयडीसी विषय माहिती.
माहिती अधिकारी:-
श्री शेंडे साहेब ( मंडल अधिकारी)
श्री गुलाब उगलमोगल .
(तलाठी-मासाळवाडी सजा)*
*ठिकाण – बिरोबा मंदीर मासाळवाडी.*