सिद्धनाथ हायस्कुल व ज्यू कॉलेज म्हसवड परीक्षा केंद्रावर एस एस सी ची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा :  इंजि. सुनील पोरे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड

          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागातर्फे आयोजित केलेल्या एस.एस.सी बोर्ड परीक्षा मार्च २०२४ ची परीक्षा  आज शुक्रवार दि.१ मार्च २०२४ पासून सुरु होत आहे या  परीक्षेकरिता बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना इंजि. सुनील पोरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत

             सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, म्हसवड केंद्र क्र. 1404 या केंद्रावरती  सुरु होत असलेल्या एस एस सी परीक्षे साठी   सिद्धनाथ हायस्कुल व ज्यू कॉलेज म्हसवड, ज्ञानवर्धिनी हायस्कुल म्हसवड ; सरस्वती विद्यालय म्हसवड ,क्रांतिवीर विद्यालय म्हसवड, कारखेल विद्यालय, धुळदेव विद्यालय, खडकी विद्यालय , पुळकोटी विद्यालय  या ठिकाणचे  एकुण ५११ विद्यार्थी परीक्षा देणार असून सर्व विद्यार्थ्यांनी  तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात आत्मविश्वासाने परीक्षा द्याव्यात असे आवाहन करून सुनील पोरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!