गोंदवले खुर्द येथे ऑल इंडियाओकिनावा मार्शलआर्ट्स परीक्षा संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज
BY; Sadik Shaikh
गोंदवले खुर्द
All India Okinawa Marital Arts Academy सिकंदराबाद यांच्या वतीने सकाळी 10.30 वाजता  विश्वछाया मंगल कार्यालय गोंदवले खुर्द तालुका माण जिल्हा सातारा येथे सन्माननिय ग्रँडमास्टर श्री. एस. श्रीनिवासन सर सिकंदराबाद ग्रँडमास्टर श्री. आप्पा जाधव सर Black Belt 5th dan आणि श्री.विजयकुमार अवघडे सर Black Belt 2nd dan श्री.विनोद माटे सर Black Belt 4th dan यांच्या मार्गदर्शनाखाली  Okinawa Marital Arts Belt Exam घेण्यात आली त्यावेळी श्री.विजय अवघडे सर यांच्या हस्ते मास्टर श्री. आप्पा जाधव सर यांचा व श्री. विनोद माटे सर यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रत्यक्ष परीक्षा सुरू करण्यात आली. परीक्षा सुरू असतानाच अचानक श्री.अनिल देसाई  सातारा जिल्हा बँक उपाध्यक्ष यांनी सदिच्छा भेट दिली व सर्वांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी गोंदवले खुर्द ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री.अमोल पोळ, माजी सरपंच श्री.अर्जुन शेडगे आणि पालक वर्ग श्री.राजकुमार कदम , श्री. नितीन पोळ, सौ.स्वाती पोळ श्री.सादिक शेख सर  उपस्थित होते श्री. विजयकुमार अवघडे सर यांनी श्री.आप्पा जाधव सर यांच्या बद्दल सर्वांना माहिती सांगितली व परिचय करून दिला आणि सर्वांना बेल्ट  परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.श्री. विनोद माटे सर यांनी उत्तमरीत्या बेल्ट एक्झाम घेतली आणि परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना बेल्ट प्रदान करण्यात आले.  Yellow Belt  वसिम शेख, शिवराज शेडगे, शिवांजली शेडगे, स्वराली शेडगे, ईश्वरी शेडगे,अथर्व पोळ, आर्यन पोळ, शिवम अवघडे , प्रतीक खलाटे ,आर्यन शेडगे, यश शीलवंत, दर्शन काळे , रुद्रप्रताप गुजर , साक्षी देवकुळे,क्षितिज शेडगे. Orenge Belt श्रेयश शेडगे, मेघा काळे, Blue Belt समीक्षा शेडगे, वैष्णवी शेडगे Brawn Belt प्रेरणा पोळ Black Belt 1st dan आदिनाथ शिंदे इत्यादी विद्यार्थीनी परीक्षेत आपले प्रावीण्य दाखवून बेल्ट परीक्षा उत्तीर्ण झाले त्यानंतर मा.श्री. आप्पा जाधव सर यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मान पूर्वक बेल्ट व प्रमाणपत्त्राचे वितरण करण्यात आले. मा.श्री आप्पा जाधव सर Black Belt 5th dan यांनी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याऱ्या  श्री. विजयकुमार अवघडे सरांचे, स्वतःच्या मुलांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या. परीक्षा पार पाडण्यासाठी विश्वछाया मंगल कार्यालय हॉल उपलब्ध करून देणारे मा.श्री चव्हाण सर ,श्री. विजयकुमार अवघडे, श्री.अर्जुन शेडगे, श्री. राजकुमार कदम, श्री.नितीन पोळ सौ. स्वाती पोळ,श्री.सादिक शेख सर श्री.आदिनाथ शिंदे, अजिंक्य अवघडे, कु.श्रेया कदम, कु. अनुष्का चव्हाण यांनी अतिशय उत्तम रित्या नियोजन करून सहकार्य केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा उत्कृष्ट रित्या पार पडली.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!