मनोहर भिडे यांना त्वरीत अटक करा* *-अजिनाथ केवटे*

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )

म्हसवड:

समाज सुधारक क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या संदर्भात आवमानकारक वक्तव्य करुन समाजाच्या भावना दुखवले बद्दल मनोहर भिडे (संभाजी भिडे) या व्यक्तीस त्वरीत अटक न केलेस त्यांना दिसेल त्या ठिकाणी त्याचा कायमचा कार्यक्रम ( बंदोबस्त ) केल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते  अजिनाथ केवटे यांनी म्हसवड पोलिसांना निवेदनाद्वारे दिला असून या संबंधीचे निवेदन म्हसवड पोलीस ठाण्यात दिले आहे.

श्री.केवटे यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की संभाजी भिडे हे थोर व्यक्ती संदर्भात वारंवार वादग्रस्त वक्तव्य करुन समाजा समाज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नुकतेच त्यांनी क्रांतीज्योती महात्मा ज्योतीराव फुले यांच्या बाबत बेताल वक्तव्य केले असून यामुळे जनसमान्यात सामाजिक तेढ निर्माण केले आहे

मनोहर भिडे (संभाजी भिडे) हा तोतया म्हातारा जाणून बुजून शांततामय महाराष्ट्रात दंगली कश्या उसळील या दृष्ट हेतुने वारंवार महात्म्यांचा अवमान करीत आहे. जणु काही या देशातील सर्वच महात्मे या गुरूजीकडे शिकावयास असल्यासारखी वायफळ बडबड करीत आहे.

तरी मागे या भडव्याने आमचे प्रेरणास्त्रोत शिक्षणमहर्षी महात्मा जोतीराव फुले यांच्याविषयी अनेक बेताल वक्तवे केली व आता या मनोवादी भडव्याने महात्मा गांधीजींच्या बाबत बेताल वक्तवे केलेली आहेत.

 

आता हा भडवा भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे,शरदचंद्रजी पवार, आनंद दिघे यांच्याविषयी देखील बेताल वक्तवे करील तल अशा विकृत मनोवृत्ती व महाराष्ट्र पेटवणाऱ्या भडव्याचा मी निषेध करीत आहे.

तसेच वरील मनोहर भिडे (संभाजी भिडे) याचेवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी तसे न झालेस सदरील भडवा मला जिथे भेटेल तेथे मी त्याचा कायमचा कार्यक्रम करणार आहे. त्याचे होणारे परिणामास सर्वस्वी आपण व आपले प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असे श्री केवटे यांनी निवेदनात म्हटले आहे

हि निवेदने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,जिल्हाधिकारी सातारा,  माण  व खटाव तालुक्याचे तहसिलदार यांना पाठविण्यात आली असुन येथील पोलिस निरीक्षक यांना दिले आहे.

 

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!