*दहिवडी पोलीस स्टेशन पुन्हा एकदा जिल्ह्यात नंबर वन**

बातमी Share करा:

व्हिजन२४ तास न्यूज म्हसवड
By ; सादिक शेख पोलीस टाईम्स रिपोर्टर
गोंदवले खुर्द ;
जानेवारी 2023 मध्ये संपूर्ण सातारा जिल्ह्यात नॉन बेलेबल वॉरंट मधील सर्वात जास्त आरोपी अटक केल्याबद्दल आणि महिला पथदर्शी प्रकल्पाचे अनुषंगाने महिलांच्या सुरक्षिततेबाबत विविध उपक्रम राबवल्याबद्दल सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री बांगर सर यांच्या हस्ते दहिवडी पोलीस स्टेशनला सर्वोत्कृष्ट NBW वॉरंट बजावणी पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार असे दोन्ही पुरस्कार मिळाले आहेत.
सदरची कामगिरी
 सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे
स्वप्निल म्हामणे
योगेश बागल
नीलम रासकर आणि
यश्वदा मोरे (बागल)
यांनी केली आहे..

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!