१२वी परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्याना शुभेच्छा :इंजि .सुनील पोरे

बातमी Share करा:

व्हिजन२४ तास न्यूज
By ; Ahmad Mulla
 म्हसवड
         म्हसवड शहर व परीसरातील इयत्ता बारावी परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना इंजिनयर सुनील पोरे यांचेकडून शुभेच्छा देण्यात आल्या  
 आज पासून एच एस सी (१२वी )ची परीक्षा सुरु होत असून  पहिला इंग्रजी विषयाचा पेपर आहे   म्हसवड शहरात  सिद्धनाथ हायस्कूल  व ज्युनि कॉलेज म्हसवड ,मेरी माता  हायस्कूल व ज्युनी कॉलेज म्हसवड व ज्ञानवर्धिनी हायस्कूल व ज्युनि कॉलेज म्हसवड अशा तीन परीक्षा केंद्रावरआर्ट कॉमर्स, सायन्स    परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना  इंजि सुनील पोरे यांनी शुभेच्छा दिल्या

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!