विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून जाच हाट केल्या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात ५ जनाविरुद्ध गुन्हा दाखल
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
दिवड तालुका माण येथिल विवाहितेचा शाररीक व मानसिक छळ करुन जाच हाट केल्या प्रकरणी नवरा , सासू, सासरा दोन नणंदा यांचेविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात विवहितेने गन्हा दाखल केला
या बाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी दिवड तालुका माण येथील अजय दशरथ बागल याचेबरोबर फिर्यादी विवाहित महिलेचे दि १५ मे २०१५ रोजी लग्न झाले लग्न झाले दिवसापासून आजपर्यंत
फिर्यादी महिलेचा 1) नवरा अजय दशरथ बागल, 2) सासू केशर दशरथ बागल, 3) सासरा दशरथ सोपान बागल सर्व रा. दिवड ता. माण जि. सातारा, 4) नणंद अर्चना सचिन देवकर रा. मोही सध्या मुंबई, 5) नणंद अश्विनी संतोश देवकर रा. मोही सध्या पुणे यांनी वेऴोवेऴी फिर्यादीला शाररीक व मानसिक त्रास देवुन जाचहाट केला आहे त्यानंतर फिर्यादी हिने वडीलांना बोलावून घेवून त्यांचे सोबत पानीव येथे आली आहे. त्यानंतर फिर्यादीच्या घरातील लोकांनी नातेवाईकांशी चर्चा करुन आज रोजी पोलीस स्टेशनला सदर घडले प्रकाराबाबत तक्रार देण्यास आली आहे. म्हणून फिर्यादीची 1) नवरा अजय दशरथ बागल, 2) सासू केशर दशरथ बागल, 3) सासरा दशरथ सोपान बागल सर्व रा. दिवड ता. माण जि. सातारा, 4) नणंद अर्चना सचिन देवकर रा. मोही सध्या मुंबई, 5) नणंद अश्विनी संतोश देवकर रा. मोही सध्या पुणे यांचेविरुध्द म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार आहे.म्हनून गून्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.हू कोर्टात पाठवणेची तजविज केली माझी त्याचे विरुद्ध तक्रार आहे.
या बाबतचा अधिक तपास सपोनि राजकुमार भूजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पो हवालदार खाडे करत आहेत