म्हसवड येथील एन. डी. म्हेत्रे सर यांच्या शेतात वनवा पेटून लाखो रुपयाचे नुकसान

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )

म्हसवड

आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास  येथील एन डी म्हेत्रे सर याच्या शेतात अचानक वनवा पेटल्यामुळे शेतातील लाखो रुपयाचे नुकसानझाले असून त्यात तीन ते चार एकर शेत जळून  शेतातील पेरु ,आंबा ,चिंच ,डाळींब ,जाभूंळ इ अनेक झाडे जळून खाक झाली तर शेतात असलेले शेडनेट, ठिबक सिंचन व मोठ्या पाईप्स जळून खाक झाली शेतात अचानक लागलेल्या या आगीचे कारण अद्याप समजले नाही   याबाबत अद्याप म्हेत्रे यांनी पोलीसात तक्रार दिली नसल्याचे समजते


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!