आ.जयकुमार भाऊ गोरे यांची सहकुटुंब शंभु महादेवाची पूजा
व्हिजन२४तास न्यूज म्हसवड(संपादक;अहमद मुल्ला )
माननीय आमदार जयकुमार भाऊ गोरे यांनी आज गुडी पाडव्याच्या मंगलदिनी नूतन वर्ष आरंभी सहकुटुंब शिंगणापूर येथे शंभु महादेवाची विधीवत पूजा व अभिषेक केला. त्याप्रसंगी धैर्यशील दादा कदम, सुनील पोरे साहेब,भाजप खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण साहेब, युवा नेते करण पोरे,लुनेश विरकर,विजय बनगर,बाळासाहेब पिसे, विशाल बागल तसेच माण-खटाव चे अनेक मान्यवर उपस्थित होते.