राष्ट्रिय समाज पक्षा तर्फे मुंबई येथिल कार्यालयात श्रीमंत मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज
By:अहमद मुल्ला 
मुंबई :

            छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा भगवा ध्वज अटकेपार दिमाखात फडकवणाऱ्या माळवा प्रांताचे पहिले सुभेदार आणि होळकर सत्तेचे संस्थापक सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांची जयंती रा स प कार्यालय मुंबई येथे मा. महादेव जानकर माजी कॅबिनेट मंत्री यांचे हस्ते साजरी करण्यात आली . 

      यावेळी प्रा सुशीलाताई मोराळे जनता दल नेत्या,मा. बाळकृष्ण लेंगरे राष्ट्रीय संघटक बबन दादा वीरकर प्रदेश उपाध्यक्ष , मा. वैशालीताई वीरकर उपसभापती मार्केट कमेटी,  अजित पाटील युवक अध्यक्ष.प. महाराष्ट्र इंजि दादासाहेब दोरगे उपाध्यक्ष सातारा, मामुशेठ वीरकर, ऍड. विलास चव्हाण, आकाश वीरकर शिवाजी बरकडे, महादेव राऊत,  नानांशेठ दोलताडे, संतोष गायकवाड रा स प कार्यकर्ते इ मान्यवर उपस्थित होते

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!