नगरपालिकेला एका दिवसात ७९.११ कोटी एवढा निधी १० वर्षात एकूण नगरपालिकेला येणाऱ्या निधी एवढा निधी फक्त एका दिवसात आ.जयकुमार गोरे नी आणून दाखवला : नगरसेवक अकिल काझी
व्हिजन २४ तास न्यूज
BY ; Ahmad Mulla
म्हसवड ;
आज म्हसवड नगरपालिकेच्या इतिहासात सोनेरी दिवस आहे .आता पर्यंतच्या इतिहासात म्हसवड नगरपालिकेला एका दिवसात ७९.११ कोटी एवढा निधी १० वर्षात एकूण नगरपालिकेला येणाऱ्या निधी एवढा निधी फक्त एका दिवसात आ.जयकुमार गोरे यांनी आणून दाखवला. असल्याचे विरोधी पक्ष नेते व माजी नगरसेवक अकिल काझी यांनी म्हटले
म्हसवडची पूर्वीची इस्लामपूर पाणी योजना कालबाह्य झाली.परिवर्तन करणाऱ्या मोट मोठ्या पुढाऱ्यांनी आश्वासन दिले होते आणि ही योजना नवीन बनवू .गेली सहा वर्ष एक दिवस आड येणारे पाणी १० ते १२ दिवसावर गेले होते .एखद्यावेळेस योजनेवरचा डी पी जळला तर अजून पांच दिवस उशिरा येत होते. अक्षरशः म्हसवड कर महिला मेटाकुटीला आल्या होत्या .पण सत्ताधारी असणाऱ्या परिवर्तनाच्या नेत्यांना काही सोयर सुतक नव्हते .आ.जयकुमार गोरे ना बाहेरचा म्हणून ह्या पुढाऱ्यांनी सांगितले म्हसवड ची सत्ता म्हसवड मधेच राबवायची होती ह्या पुढाऱ्यांना . बारा जनाचे बाजल असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना म्हसवड चे काही देणंघेणं नव्हत ह्याच पुढार्यांची सत्ता महाराष्ट्रात होती .अजितदादा अर्थ मंत्री होते .जयंत पाटील जलसंपदा मंत्री होते कुठल्याही प्रकारचा निधी पाणीपुरवठा साठी ह्या सत्ताधाऱ्यांनी आणला नाही .आ.जयाभाऊनी म्हसवड नगरपालिकेत हस्तक्षेप करायचा नाही हे ठरवले होते ज्यांना सत्ता दिली ती लोक सत्तेचा उपयोग फक्त आणि फक्त स्वतःचे घर भरण्यात करत होते .दहा दिवसातून येवो नाहीतर १५ दिवसातून येवो कुणाला काही देणे नव्हते .आम्ही विरोधक म्हणून पांच वर्षे पाणी पुरवठा नवीन योजना करा प्रत्येक मीटिंग मध्ये बोलत होतो .त्याची नोंद प्रोसिडींग मध्ये असते ह्या सत्ताधार्यांनाच काहीच देणे घेणे नव्हते. बाहेरच्या असणाऱ्या म्हसवड चे काही देणे नसणाऱ्या मुख्याधिकारी सचिन मानेना मात्र हे पटत नव्हते.त्यांना कोणत्याही परिस्थितीत काम करायचे होते .प्रशासक राजवट येताच .योगा योगाने राज्यात सत्ताबदल झाला .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस सत्तेवर आले हे काम करणारे सरकार आहे हे सगळ्यांना माहीत आहेच .आ. जयाभाऊंच्या कानावर माने साहेबांनी विषय घातला पाणी प्रश्न म्हंटल्यावर लगेच इस्टी मेट करायच्या सूचना करायला सांगितल्या जवळ जवळ ८० कोटी च इस्टी मेट होतय म्हटल्यवर मुख्याधिकारी माने यांची धाकधूक सुरू झाली .आता एवढे कसे मंजूर होणार ?भितभित त्यांनी आ. जयाभाऊंच्या पुढे इस्टीमेट ठेवले .जयाभाऊनी लगेच ते काम मार्गी लावून देतो तुम्ही दाखल करा शासनाकडून निधी आणायची जबाबदरी माझी मला सगळ्यात जास्त प्रेम म्हसवडकरानी दिले आहे.भाऊंनी झपाटल्या सारखे काम करून उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसां च्या माध्यमातून अवघ्या दोन महिन्यात राज्य सरकार कडून ही योजना मंजूर करून घेतली .ही योजना पुढच्या ३५ वर्षाचा विचार मंजूर केली गेली आहे .प्रत्येक वाडी वस्ती वर पाणी पोहचलेच पाहिजे हा आग्रह आ. जयाभाऊ चा होता ह्या योजनेत सौरऊर्जेचा वापर होणार आहे त्यामुळे महिन्याला लाखो रुपयाची बचत नगरपालिकेची होणार आहे .आता कोणीही उठणार आम्ही ह्या मंत्र्याच पत्र दिलं त्या राष्ट्रवादीच्या मत्र्याच पत्र दिलं एवढे ६ वर्षे झोपला होता का?पत्र द्यायला आताच बरी जाग आली ? असूद्या आता म्हसवड च्या इतिहासात आज सोन्याचा दिवस आहे .अजून अब्जावधी निधी ह्या नगरपालिकेत येणार आहे .झालेली चूक लोकांच्या लक्ष्यात येत आहे काम करणारा जयाभाऊ सारखा माणूस गमावून आता चालणार नाही असे म्हणून अकिल काझी या़नी तमाम म्हसवड करांच्या वतीने आ. जया भाऊंचे आभार मानले