अहिंसा” पतसंस्थेच्या च्या वतीने रोहन लोहारचा सत्कार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड (संपादक: अहमद मुल्ला  )
            म्हसवड
        म्हसवड ,ता.माण येथील नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने श्री सिद्धनाथ हायस्कूल मधील  बारावी परीक्षेमध्ये 85.83 टक्यके गुण मिळवून यश मिळवणारा विद्यार्थी श्री. रोहन लोहार याचा सत्कार शाल व पुस्तक भेट देऊन मा. श्रावण पडळकर यांचे शुभ हस्ते करण्यात आला.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष व चेअरमन नितीन दोशी होते. याप्रसंगी रोहन लोहार ,श्रावण पडळकर व नितीन भाई दोशी यांनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी संचालक विजय बनगर ,श्रावण पडळकर ,साहेबराव लोखंडे ,लक्ष्मण लोहार व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!