कृष्णा उद्योग समूहाकडून कराडला टॅंकरने पाणीपुरवठा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते कराड

कराड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नदीच्या पाणी प्रवाह वाहून गेल्यामुळे शहरावर पाणीटंचाईचे सावट जुने जॅकलीन वरून पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेचा पुढाकार.

सविस्तर वृत्त….. कराड शहरला गेले तीन दिवस पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन वाहून दिल्यामुळे पाणी संकट आले आहे नगरपालिका प्रशासन युद्धपातळीवर काम करून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा होण्यास विलंब लागत आहे त्यामुळे शहरात नागरिकांची गैरसोय होत आहे यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे

           कृष्णा उद्योग समूह व सामाजिक कार्यकर्ते टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे काल एका दिवसात दोन लाख पाणीपुरवठा कृष्णा उद्योग समूहाच्या वतीने करार शहराला पुरवला आहे कराड शहराची लोकसंख्या जवळपास 45 हजारापेक्षा जास्त आहे त्यामुळे पाणीपुरवठा नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे त्यांच्या मदतीसाठी डॉक्टर अतुल भोसले व कृष्णा उद्योग समूह यांनी पुढाकार घेतला आहे त्यांच्या या पुढाकाराबद्दल शहरातून त्यांच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे प्रशासनाने पर्यायी मार्गाचा वापर करून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी अपेक्षा कराड शहरातील नागरिक करत आहोत


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!