भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त शाहिद शेख मित्र परिवार यांचेतर्फे ग्रामस्थांना  मिठाई वाटप

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
 रशीद शेख 
चांदापूरी पत्रकार: चांदापुरी (ता.माळशिरस )

  येथे भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभाग माळशिरस तालुका व आमदार रामभाऊ सातपुते यांचे कट्टर समर्थक शाहिद शेख मित्र परिवार यांचेतर्फे ग्रामस्थांना  मिठाई वाटप करण्यात आले .

यावेळी मिठाई वाटप करताना चांदापुरीचे लोकनियुक्त सरपंच जयवंतआण्णा सुळ , उपसरपंच तात्यासाहेब चोरमले ,ग्रामपंचायत सदस्य हणमंत सरतापे , संतोष सरक ,भाजपा अल्पसंख्याक विभाग माळशिरस विधानसभेचे प्रभारी शाहिद शेख ,हणमंत कोपनर , परशुतात्या कोपनर , बाळु सरक ,जय मल्हार क्रांती संघटनेचे  अध्यक्ष  अरुणतात्या बोडरे , अजिनाथ कवळे , अर्जुन गाडे , दिलीप सुळ , दिलीप काळे ,सत्यवान देठे, दिलीप काळे ,सुभाष सरक, लाला सरक ,दिनकर सरक ,पंजाब देठे ,अंकुश सुळ ,अंकुश चोरमले ,बाजीराव सरक, पत्रकार रशिद शेख इ .सह ग्रामस्थ उपस्थित होते व या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!