सौ. समीरा सुयोग दोशी यांचा म्हसवड मध्ये सत्कार
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
माजी नगराध्यक्ष श्री नितीन दोशी यांची कन्या सौ. समीरा सुयोग दोशी यांची जेऊर येथे ग्रामपंचायत मध्ये भरघोस मताने विजय झाल्याबद्दल श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर म्हसवड .(सकल जैन समाज ) यांनी सौ. समीरा सुयोग दोशी यांचा सत्कार घेण्यात आला
यावेळी श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर चे ट्रस्टी श्री संतोष दोशी,श्री महेंद्र मोडासे ,श्री प्रीतम शहा, श्री शशी किरण देशमाने श्री .अजित व्होरा श्री. कुमार तिवाटणे,तेजस व्होरा. माजी नगराध्यक्ष श्री नितीन भाई दोशी श्री आतिश गांधी श्री आशुतोष दोशी. सौ. राजकुमारी दोशी व सौ. मनीषा मोडाशे यांनी सत्कार केला.