आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते साहेब यांचे हस्ते रस्त्यासाठी 5 कोटी 23 लाख रुपये कामाचे भूमिपूजन
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
चंद्रपुरी :
मौजे चंद्रपुरी येथे शिवपुरी- तांबेवाडी ते चंद्रपुरी- हनुमानवाडी(वकील वस्ती) रस्त्यासाठी 5 कोटी 23 लाख रुपये कामाचे भूमिपूजन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते साहेब व शिवामृत दुध संघाचे चेअरमन धैयशिल मोहिते – पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.*
*तसेच राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते मनीषा जाधव यांना उत्कृष्ट आरोग्य सेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल, कु.प्रांजली तुकाराम पांढरे ह्यांची MPSC मधून Public Prosecutor पदी निवड झाल्याबद्दल व अभिराज हुंबे आणि कु.कार्तिकी लिंगे ह्यांच Selection National Level Abacus Competition ला निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.*
*या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल बापु वाघमोडे, माजी पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, बाळासाहेब लवटे, माऊली सुळ, देवीदास ढोपे, युवराज देशमुख, सुरेश साळुंखे, शिवामृत दूध संघांचे अरविंद भोसले, शंकर कारखाना संचालक संचालक चंद्रकांत शिंदे, संजय कोरटकर,शिवाजी गोरे, सुनिल माने, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे विराज पाटील साहेब, संतोष महामुणी, सतिष तात्या ढेकळे, कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार समिती संचालक आप्पासाहेब रूपनवर, लखन चव्हाण, मेघा साळुंखे ,मा सरपंच संजय वाघमोडे, पिरळे माजी सरपंच दत्तात्रय रूपनवर, किशोर वायसे भाऊसाहेब, डोबाळवाडी कु सरपंच गणेश पाटील, हनुमानवाडी सरपंच सुरेखा हुबे, ताबेवाडी सरपंच संतोष बोडरे मा सरपंच सचिन साळुंखे ,उपसरपंच सागर तांबे , मधुकर चव्हाण, मामा घाडगे, प्रताप धाईगुडे, शिवाजी वाघ, डॉ दिनेश भोसले, महेश धायगुडे, व्यंकटराव देशमुख, शिंदेवाडी सरपंच मल्हारी शिंदे, दादा पाटील, वैभव रूपनवर, मा सरपंच दादासाहेब चव्हाण, तांबेवाडी,हनुमानवाडी डोबाळवाडी कु,गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.*