अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती बंद केल्याबद्दल केंद्र सरकारचा निषेध

बातमी Share करा:

म्हसवड:
केंद्र सरकारने अल्पसंख्यांक विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती रद्द  केली त्याचा सातारा जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने केंद्राचा निषेध करण्यात आला या निषेधाचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले या वेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष सुरेश जाधव अल्प संख्या क जिल्हा अध्यक्ष झाकीर पठाण सरचिटणीस नरेश देसाई सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश सहकार विभाग मनोज कुमार तपासे माण तालूका अध्यक्ष बाबासाहेब माने माण तालुका अल्प संख्या क विभागाचे अध्यक्ष गब्बारभाई (इन्नूस ) काझी मनिषा पाटील रजिया शेख रणधीर गायकवाड हानीफ मुल्ला सुभाष काबळे फराना सय्यद हे उपस्थित होते

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!